मुख पृष्ठ | बीड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

पोलीस नियंत्रण कक्ष

About Us

नियंत्रण कक्ष बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेकरीता पोलीस नियंत्रण कक्षाची महत्वाची भुमिका असते. त्या करीता पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस स्टेशन, विविध शाखा, मुख्यालय यांचेशी समन्वय ठेवणे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व महत्त्वाच्या घडामोडीबाबत वरिष्ठांना अवगत करणे, नियंत्रण कक्ष कायदा व सुव्यस्थेचे देखभाल सुनिश्चित करते. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे हद्दीत कोठेही काही अप्रिय/अनुचित घटना घडल्यास तात्काळ माहिती प्राप्त करून घेऊन वरिष्ठांना अवगत करणे, त्यांचे सुचनांप्रमाणे संबंधित सर्व पोलीस यंत्रणांना घटनास्थळी रवाना होणेबाबत समन्वय ठेवणे, मदतीकरीता अतिरिक्त मनुष्यबळ, वाहने, साधनसामुग्री इ. आवश्यकतेनुसार पुरवणेकरीता समन्वय ठेवणे. घटनेचे गांभिर्य ओळखून तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही घेणे ही कामे नियंत्रण कक्षामार्फत अहोरात्र सुरु असतात. पोलीस नियंत्रण कक्ष येथे नागरिकांकरिता विविध हेल्प लाईन्स उपलब्ध करून देण्यात आले आहे . नियंत्रण कक्ष : 100, 02442-222333 व्हॉट्सअॅrप नंबर : +917249089102





पोर्टफोलिओ अधिकारी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक / पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक


सुरेश सुधाकर चाटे

सुरेश सुधाकर चाटे

पोलीस निरीक्षक