मुख पृष्ठ | बीड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आमचे ध्येय

• 'कायद्याचे राज्य' हे तत्व बीड पोलीसांनी भयमुक्त आणि निष्पक्षपातीपणे अंगिकारले असून जिल्हा भयमुक्त होऊन विकासास पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी बीड पोलीस दल सदैव प्रयत्नशील आहे.

• पारदर्शकता आणण्यासाठी आणि निश्चित जलद प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही उच्च मनोबल बाळगून असून पोलीस दलाच्या कल्याणासाठी आणि आमची व्यावसायिक मूल्ये उंचावण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत. तसेच नागरिकांच्या आणि विशेषकरून समाजातील दुर्बल, पीडित घटकांच्या सरंक्षण आणि सेवेसाठी आम्ही सदैव समाजासोबत आहोत..

• महाराष्ट्र पोलीस दलातील आमच्या पूर्वजांनी निर्माण केलेला उच्च वारसा आणि प्रतिमा उराशी बाळगून 'सद् रक्षणाय, खल निग्रहनाय' हे आमचे बोधवाक्य आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत. त्यादृष्टीने एकविसाव्या शतकातील बहुआयामी, महानगरीय आव्हाने आणि समस्यांचा सामना करण्यासाठी बीड पोलीस दलास समृद्ध करण्यात येत आहे. पोलीस दलाचा हा वैभवशाली इतिहास सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी आम्हाला सदैव प्रेरणादायी राहील.