भाडेकरुची माहिती
टीप :
- 1) ओ टी पी हा घरमालकाच्या संपर्क क्रमांकावर पाठविला जाईल..
- 2) घरमालकाचा पत्ता व भाडे तत्त्वावर दिलेल्या मालमत्तेचा पत्ता हा एकच देऊ नये.
- 3)अर्जा मधील माहितीचे पडताळणी करिता संबंधित पोलीस ठाण्यास आवश्यकता वाटल्यास त्याप्रमाणे अर्जदार / घरमालक यांना पोलीस ठाण्यास भेट द्यावी लागेल.
- 4) अर्जामधील माहिती मध्ये तफावत आढळल्यास संबंधित अर्जदारावर/ घरमालकावर कायदेशीर कार्यवाही केली जाऊ शकते.
अस्वीकरण :
- 1) फक्त बीडच्या हद्दीमध्ये घर/जागा भाड्याने देण्याबाबतची माहिती उस्मानाबाद पोलिसांना देण्याकरिता येथे भेट द्या.
- 2) येथे पुरविलेली माहिती सत्य असल्याबाबत जागा/घर मालक आणि भाडेकरूने खात्री करावी.
- 3) पोलिसांना खोटी माहिती पुरविणे हा दंडनीय अपराध आहे.
- जागा मालकाचे तपशील ′
- भाड्याने दिलेल्या जागेचा तपशील
- भाडेकरुचा तपशील
- भाडेकरुच्या कामाचे ठिकाण
- कोणत्याही व्यक्तिंचे तपशील