मुख पृष्ठ | बीड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

नियंत्रण कक्ष डायल ११२ बीड

About Us

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सर्व मदत एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून ११२ हा क्रमांक कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी '११२' क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदत केली जाईल, आपत्कालिन परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीने ११२ क्रमाकांवर फोनकरून पोलिसांची मदत मागितल्यास नवी मुंबईतील नियंत्रण कक्षातून त्यास प्रथम प्रतिसाद दिला जातो. नवी मुंबईतील केंद्रातून संबंधित व्यक्तीचे 'लोकेशन' तपासून तो फोन तत्काळ संबंधित शहराच्या पोलिस नियंत्रण कक्षाला जोडला जातो. संबंधित नियंत्रण कक्षातून त्या व्यक्तीच्या जवळपास असणाऱ्या पोलिसांशी संपर्क साधून मदतीसाठी पाचारण करण्यास सांगण्यात येते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.





पोर्टफोलिओ अधिकारी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक / पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक


आनंद शिवाजी कांगुणे

आनंद शिवाजी कांगुणे

सहायक पोलीस निरीक्षक