मुख पृष्ठ | बीड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

पोलीस मुख्यालय

About Us

पोलीस मुख्यालय या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील राखीव पोलीस कर्मचारी विविध प्रकारच्या कर्तव्यांसाठी उपलब्ध ठेवलेले असतात. उदा .गार्ड ड्युटी, एस्कॉर्ट ड्युटी, व इतर सामान्य कर्तव्ये, मुख्यालय देखील मुलभुत पोलिस प्रशिक्षण सत्रांचे आयोजित करते. पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती दरम्यान पोलीस मुख्यालयाकडुन आवश्यकतेनुसार राखीव पोलीस मनुष्यबळ पुरविण्यात येते .पोलीस मुख्यालयाचे प्रभारी या नात्याने राखीव पोलीस निरीक्षक हे पोलीस दलाची शिस्त, परेड, विविध प्रकारचे प्रशिक्षण सत्र आयोजित करणे, मुख्यालयातील कॅन्टीन, भांडार , शस्त्रागार इ. कामकाज पाहणे या जबाबदाऱ्या पार पडतात.

पोर्टफोलिओ अधिकारी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक / पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक


पांडुरंग दलाई

पांडुरंग दलाई

राखीव पोलीस निरीक्षक