मुख पृष्ठ | बीड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

पोलीस कल्याण विभागामार्फत उपक्रम

International

“ पोलीस रेजींग वीक” अनुषंगाने एक “ सायबर - जनजागृती” कार्यक्रम

शासकीय जिल्हा रुग्णालय, बीड मधील नर्सिंग ट्रेनिंग सेंटर येथे “ पोलीस रेजींग वीक” अनुषंगाने एक “ सायबर - जनजागृती” कार्यक्रम घेण्यात आला. त्यास २५० नर्सिंग प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी व वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांना सायबर गुन्हे, सोशल मिडीयाचा वापर करतांना घ्यावयाची काळजी, डिजीटल अरेस्ट, इत्यादी सायबर अनुषंगाने विविध बाबींची माहिती देवून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांना सायबर पोलीस स्टेशन कडून एक माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आली.

International

“ पोलीस रेजींग वीक” “ सायबर - जनजागृती” कार्यक्रम

सायबर जनजागृती कार्यक्रम

सायबर जनजागृती कार्यक्रम व बालकाचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (POCSO) जनजागृती अभियान, शिवणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणी ता. जि.बीड

International

सायबर जनजागृती कार्यक्रम व बालकाचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (POCSO) जनजागृती अभियान

सायबर जनजागृती कार्यक्रम व बालकाचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (POCSO) जनजागृती अभियान, शिवणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिवणी ता. जि.बीड

International

सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रम

शिवाजी विद्यालय बीड येथे रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

सायबर जनजागृती कार्यक्रम -स्वा.सावरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीड

स्वा.सावरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बीड येथे माननीय. पोलीस निरीक्षक गात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये पोलीस निरीक्षक संतोष घोडके साहेब व पोलीस हवालदार वडमारे सर यांनी मार्गदर्शन केले

International

सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रम- महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा,

श्री. बंकटस्वामी महाविद्यालय येथे हा महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, रस्ता सुरक्षा याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.

International

सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रम

श्री. बंकट स्वामी महाविद्यालय बीड येथे रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

“ जागतिक सुरक्षीत इंटरनेट दिवस”

आज रोजी “ जागतिक सुरक्षीत इंटरनेट दिवस” चे औचित्य साधून सायबर पोस्टे बीड च्या वतीने तुलसी कॅालेज ॲाफ कम्प्युटर सायन्स & इन्फॅारमेशन टेक्नॅालॅाजी येथील विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्राचार्य निराळजे व इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी (८०/१००) उपस्थित होते. यावेळी सायबर पोस्टाचे वतीने तयार करण्यात आलेली मार्गदर्शक पुस्तिका वाटप करण्यात आली.