मुख पृष्ठ | बीड पोलीस

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ई-तक्रार निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • तक्रार भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO

आता तुम्ही महाराष्ट्र पोलिसांच्या सिटीझन पोर्टलवर जा

नवीन उमेदवार नोंदणी करण्यासाठी, या चरण लागू करा

  • ऑनलाईन सेवा निवडा
  • नागरिक लॉगिन तयार करा
  • लॉगिन
  • माहिती भरा
  • स्थानिक पोलिस स्टेशनद्वारे स्थिती तपासा
×
GO
बातम्या
-:लिपीक वर्ग 3 (क श्रे ली) व वर्ग 4 अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा यादी सन 2024:-            -:जनतेसाठी Citizen Portal वर श्री. गणेश उत्सव परवाना करीत मार्गदर्शिका:-            पोलीस अधीक्षक बीड कार्यालयाचे आस्थापनेवरील अनुकंपा तत्वावर नोकरी देणे करिता वर्ग 3 लिपिक तसेच वर्ग 4 पदाची तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रकाशित केले बाबत.            Law of Arrest and Honourable Supreme Court Guidelines Compliance.            Director General Standing Order No 3 of 2022 .            पोलिस अधीक्षक कार्यालय बीळ कार्यालयाची वर्ग-३ लिपिक पदाची तात्पुरती प्रतीक्षा यादी सन २०२२.             पोलिस अधीक्षक कार्यालय बीळ कार्यालयाची वर्ग-४ पदाची सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी सन २०२२ .            अनुकंपा प्रतीक्षासुची             पोलिस अधिक्षक कार्यालय बीड येथील पोलिस मेस/कॅन्टीन जाहीरनामा ( निविदा)            प्रेस नोट- बीड जिल्हा पोलीस वाहन चालक भरती -२०१९ तात्पुरती प्रतीक्षा यादी.            प्रेस नोट- बीड जिल्हा पोलीस वाहन चालक भरती -२०१९ तात्पुरती निवड यादी.            प्रेस नोट- बीड जिल्हा पोलीस वाहन चालक भरती -२०१९ एकापेक्षा अधिक घटकात आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द केले बाबत.            प्रेस नोट- बीड जिल्हा पोलीस वाहन चालक भरती -२०१९.            बीड जिल्हा पोलीस वाहन चालक शिपाई भरती -२०१९ मधील लेखी चाचणी व मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांना एकूण प्राप्त गुणांची यादी.           

महिन्याचा पोलीस मॅन

पोलीस कल्याण विभागामार्फत उपक्रम

उत्कृष्ट कामगिरी

अधिक पहा

पोलीस अधीक्षकांच्या लेखणीतून



श्री. नंदकुमार ठाकुर , भा.पो.से.,  पोलिस अधीक्षक, बीड.

प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी बीड पोलीस कटिबध्द आहेत. भीती किंवा प्रलोभनाला बळी न पडता या देशाच्या कायदयांची कसोशीने अंमलबजावणी करण्याचा आमचा संकल्प आहे.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलीसांच्या ब्रीदवाक्याला स्मरून आम्ही समाजातील सद्प्रवृत्तींचे रक्षण तसेच अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करू. कायदे व नियमांचे पालन करून आपण आमच्या ह्या प्रयत्नांना साथ दयावी ही विनंती.आपल्या एकत्रित प्रयत्नांमधून बीड सुरक्षित आणि समृध्द बनेल याची मला खात्री वाटते.

श्री. नंदकुमार ठाकुर (भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक, बीड.

ताज्या घडामोडी



विडिओ गॅलरी